Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मोठी बातमी..! पुण्यात बड्या नेत्याचे फार्महाऊस जमिनदोस्त; प्रशासनाची सिंघम कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 November 2025, 8:37
पुणे: पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव (Pune News) आणि पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Illegal Construction Pune) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. या बांधकामांमध्ये खासगी रिसॉर्ट, फार्महाऊस, दारूभट्ट्या आणि अनेक अनधिकृत संरचना उभारण्यात आल्या होत्या. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. मात्र आता जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे मोठी मोहीम राबवत अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहेPune News: Liquor stores destroyed in Pune! A prominent leader's resort, farmhouse razed to the ground; Administration takes strong action .

पुणे: पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव (Pune News) आणि पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Illegal Construction Pune) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. या बांधकामांमध्ये खासगी रिसॉर्ट, फार्महाऊस, दारूभट्ट्या आणि अनेक अनधिकृत संरचना उभारण्यात आल्या होत्या. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. मात्र आता जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे मोठी मोहीम राबवत अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

या कारवाईत खडकवासला धरण परिसरातील एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाने उभारलेलं रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात आलं. त्याच्या मालकीची फक्त 12 गुंठे जमीन असताना त्याने सुमारे 32 गुंठे क्षेत्रावर बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. या 20 गुंठे अतिक्रमणावर जलसंपदा विभागाने कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता थेट कारवाई केली आणि पूर्ण बांधकाम जमीनदोस्त केलं. त्यासोबतच परिसरातील जुन्या, सुमारे 30 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दारूभट्ट्याही हटविण्यात आल्या.

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील सुमारे 300 अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. खडकवासला परिसरातील सुमारे 100 अतिक्रमणांवर, पानशेतमधील 30, पवनातील 12 आणि वरसगाव परिसरातील 5 अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात आली. तसेच हिंगणे, स्वारगेट, वडगाव बुद्रुक, हडपसर आणि नीराच्या उजव्या कालव्याजवळील अतिक्रमणेही काढण्यात आली आहेत.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाची दखल घेतल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मोहीम सुरू असून पुढील काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Pune Leopard Attack: पुणेकरांनो आता बिबट्याच्या हल्ल्यापासून सुटका! फक्त 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.