Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खुनाच्या गुन्हयातील अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 July 2023, 13:20

Pune News  : पुणे : खून करून तब्बल दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

तब्बल दीड महिन्यापासून होता फ़रार

संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय-२७, रा. राजगड चाळ, राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय-३८, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत जाधव व त्यांचे मित्र हे राजगड चाळीच्या कॉर्नरला २४ मे २०२३ रोजी गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी सुनिल पारेकर याने श्रीकांत जाधव यांना शिवीगाळ करून हाताने मारले होते.

 

त्यानंतर श्रीकांत जाधव हे पोलिस चौकीच्या दिशेने जात असताना आरोपी सुनिल पारेकर आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याच्यावर विटांनी जोरदार हल्ला चढविला. (Pune News ) या हल्ल्यात श्रीकांत हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आरोपी मोन्याविरूध्द मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, विनापरवाना पिस्टल बाळगणे सह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून झाल्यापासून आरोपी मोन्या विकारे हा फरार होता. बिबवेवाडी पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते.

पोलीस पथकातील अंमलदार अभिषेक धुमाळ यांना मोन्या हा बिबवेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती.(Pune News )  मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी मोन्याला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.

हि कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे , पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रम्मुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे , पोलिस उपनिरीक्षक संजय आदलिंग , पोलिस हवालदार संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, प्रणव पाटील, सतिश मोरे, ज्योतिबा काळे, तानाजी सागर आणि अतुल महांगडे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांची बदली…

Pune News : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला ; पाच जणांना ठोकल्या बेड्या

Pune News : एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करताना पोलिसांचा गोळीबार ; ५ दरोडेखोर अटकेत..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Lonavala News : टाटा मोटर्स कंपनीतील कर्मचारी कुंडमळा धबधब्यात गेला वाहून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.