Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala News : टाटा मोटर्स कंपनीतील कर्मचारी कुंडमळा धबधब्यात गेला वाहून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 July 2023, 13:32

Lonavala News : लोणावळा, (पुणे) : मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा पाय घसरून तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील आंबी परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांकडून शोधकार्य सुरु

ओंकार गायकवाड असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण टाटा मोटर्स या कंपनीत कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी त्याचे शेवटचे काढलेले व्हिडिओ देखील समोर आले आहेत. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत वर्षा विहारासाठी कुंडमाळ धबधबा येथे आला होता. सेल्फी काढण्यासाठी तो पाण्याच्या प्रवाहात उभा राहिला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यासोबत वाहून गेला. (Lonavala News)  घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि आंबी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

इंद्रायणी नदीवर हा धबधबा तयार झाला असून पावसाळ्यात तो पर्यटकांना खुणावत असतो. हा तरुण वाहून गेल्याने त्याला शोधण्याचे काम पोलिस, स्थानिक नागरिक आणि रिस्क्यू टीमकडून सुरू आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonavala News : जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Lonavala News : लोणावळ्यानजिक घनदाट जंगलात हरविलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश

Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

MSEDCL News : अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने थेऊर, कोरेगाव मूळसह परिसरातील वीजपुरवठा ठप्प..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.