Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कारवाईचा इशारा देताच हलली सुत्रे; एकाच दिवसात तयार झाला जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 12:23

Pune News : पुणे : शहरातील लोखंडी जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ होत असल्याने दिसून आले होते. मात्र वरिष्ठांनी कारवाईचा इशारा देताच  वेगाने सुत्रे हलली. त्यानंतर एकाच दिवसात तब्बल १ हजार ६०० जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल परिमंडळ उपायुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आले. (as soon as warning of action given; report of advertisement boards prepared in a single day)

 

दरम्यान, ३९० जाहिरात फलकांचे अहवाल प्राप्त न झाल्याने ते अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

वादळी वाऱ्यामुळे शहरातील होर्डिंग्ज कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. अशीच एक घटना किवळे येथे गेल्या महिन्यात जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा (होर्डिंग्ज) पडून झालेल्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण (Pune News) संबंधित व्यावसायिकांकडून परिमंडळ उपायुक्तांनी करून घ्यावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता.

मात्र, स्थापत्य लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ होत असल्याने परिमंडळ उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. (Pune News) तसे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते.

एकाच दिवसात १ हजार ६०० जाहिरात फलकांचे अहवाल सादर

या परिपत्रकानंतर एकाच दिवसात १ हजार ६०० जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षणाचे अहवाल तातडीने सादर करण्यात आले.यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांच्या दालनात एक बैठक झाली. (Pune News) त्यामध्ये ३९० जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण झाले नसल्याचे सांगण्यात आले. अहवाल सादर न झालेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिले.

दरम्यान, शहरात एकूण २ हजार २१४ अनधिकृत जाहिरात फलकांची नोंद असून त्यापैकी १ हजार २४७ जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.(Pune News)  उर्वरीत ९४७ अनधिकृत जाहीरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेशही आकाशचिन्ह आणि परवाना विभागाला देण्यात आले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : धूम स्टाईलने बाईक पळवणाऱ्यांच्या वडगाव मावळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पुण्यातील मोठ्या केसची झाली उकल, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

Pune News : आता आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत ; विद्यार्थी, शिक्षकांना दिलासा

Pune News : उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून १९ वर्षाच्या मुलाचा खून ; आरोपीला बेड्या, स्थानिक गुन्हे व शिरूर पोलिसांची कामगिरी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त तर ५ गुन्ह्यांची उकल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.