Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पांढरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी अक्षरा जगताप बेडूक उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 12:39
Pune News

photo- ppn

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दौंड तालुकस्तरीय क्रीडा स्पर्धेत पांढरेवाडी (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेची विद्यार्थिनी अक्षरा विलास जगताप हिने बेडूक उडी स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच खो-खो व लगंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. (Pune News)

 

माळेवाडी -भाऊसाहेबनगर (ता. दौंड ) येथील कै. भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा मंगळवारी (ता. 16) पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळेची विद्यार्थिनी अक्षरा विलास जगताप हिने बेडूक उडी स्पर्धेत प्रथम मिळवला. तर खोखो (लहान गट) स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. खोखो संघाची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Pune News)

दरम्यान, पाचवी व सातवीच्या गटात मुलींचा लंगडी संघ तालुक्यात उपविजेता ठरला आहे. तर मुलांच्या खोखो संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. विजेत्या संघाला आणि स्पर्धकांना दौंडचे गटशिक्षणाधिकारी संजय महाजन यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

विजेत्या खेळाडूंना शाळेचे मुख्याध्यापकनवनाथ बोंगाळे, शिक्षक रामगुडे , अविनाश अडसूळ, छाया साळवे पगारे ,उज्वला जगताप ,उर्मीला गुजर व महेंद्र भोसले यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास निंबाळकर यांनी सर्व खेळाडू आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. व यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02
Next Post

NCP Politics: ठरलं तर मग! पुणे, पिंपरीनंतर आता मुंबईतही 'पवार' पॅटर्न; काका-पुतणे एकत्र, आता होणार खरी रणनीती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.