Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: गेमिंग प्लॅटफॉर्मवर गेम खेळतांना झाले प्रेम, पुण्याची तरुणी थेट पोहोचली पश्चिम बंगाल अन् घडले अघटीत

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 September 2025, 12:00

पुणे: पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणेर येथील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून झालेल्या ‘मैत्री’च्या नादात 2,100 किलोमीटरचा प्रवास करून थेट पश्चिम बंगाल गाठले. मात्र, तिच्यासोबत विश्वासघात झाला आणि आरोपीने तिच्या बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

 

पीडित मुलगी 18 जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या काकांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. सात दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिला पश्चिम बंगालच्या नागरकाटा, जलपाईगुडी गावातून सुखरूप (Online Safety) परत आणले. मात्र, तिच्या जबाबानंतर पोलिसांना कळले कि, केवळ अपहरणाचाच नव्हे, तर लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलीचा संपर्क आरोपीशी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर झाला होता.

हळूहळू त्यांनी मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण केली आणि मेसेजिंग ॲप्सवर गप्पा सुरू केल्या. विश्वास वाढल्यावर त्यांनी फोनवर बोलणे सुरू केले. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला गावाला येण्यास प्रवृत्त केले. गावात पोहोचल्यावर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, 30 वर्षीय आरोपी विरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Talathi Scam : तलाठ्याचा धक्कादायक कारनामा; एका सहीसाठी बियर बारच्या बिलाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.