Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Electric Buses: प्रदूषणाला ब्रेक, प्रवासाला वेग; PMPML ने रचला इतिहास, भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस आता पुण्याच्या रस्त्यावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 15:28

Pune Electric Buses:  पुणे : सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात मोठा बदल घडवत पुणे शहराने सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएलने कमी दरात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या 5, 10 आणि 20 रुपयांत प्रवास करता येत असल्याने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. Electric Bus

 

हेही वाचा- सावंतवाडी ते खामगाव… महायुती सुसाट! नगरपरिषद निवडणुकीत भाजप नंबर १; वाचा सर्व विजयी उमेदवारांची नावे

सध्या पुण्यातील जवळपास 10 लाख नागरिक दररोज पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर करतात. नव्या, आधुनिक आणि वातानुकूलित बसमुळे प्रवास अधिक आरामदायी झाला आहे. बसची संख्या वाढवण्यात आल्याने पूर्वीची गर्दी कमी झाली असून फेऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे वेळेवर बस मिळणे शक्य झाले आहे.

कष्टकरी, नोकरदार, महिला, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा विचार करून पीएमपीएमएलने ‘अटल बससेवा’ आणि ‘पुण्यदशम’ या विशेष सेवा सुरू केल्या आहेत. अटल बससेवेमुळे केवळ 5 रुपयांत 5 किलोमीटरचा प्रवास करता येतो, तर पुण्यदशम सेवेत 10 रुपयांत प्रवासाची सुविधा दिली जाते. स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, महात्मा गांधी बस स्थानक यासह मध्य पुण्यातील 9 मार्गांवर पुण्यदशम बस धावत आहेत.

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे 2000 बस आहेत. यामध्ये 1328 सीएनजी, 490 इलेक्ट्रिक आणि 217 डिझेल बसचा समावेश आहे. डिसेंबर 2025 पर्यंत डिझेल बस पूर्णपणे बंद करण्याचे धोरण असल्यामुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने पुण्यासाठी आणखी 2000 पर्यावरणपूरक बस मंजूर केल्या आहेत. यात 1000 सीएनजी आणि 1000 इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. या निर्णयांमुळे पुणेकरांना अधिक सक्षम, स्वस्त आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून पीएमपीएमएलच्या या बदलांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune Election Result: "Dada, the results are in!" Ajit Pawar's 'swag' and difficult prediction on journalists' questions; 'Ajit Parv' again in Pune

Pune Election Result: "दादा निकाल लागलेत!" पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचा 'स्वॅग' अन् मिश्किल अंदाज; पुण्यात पुन्हा 'अजितपर्व'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.