Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सावंतवाडी ते खामगाव… महायुती सुसाट! नगरपरिषद निवडणुकीत भाजप नंबर १; वाचा सर्व विजयी उमेदवारांची नावे

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 December 2025, 13:54

Nagar Parishad Election Winner List 2025: राज्याच्या राजकीय पटलावर महायुतीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी झालेल्या या चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीनंतर आलेल्या निकालांनी अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. स्थानिक विकास आणि पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, याचा सविस्तर तपशील आता समोर आला आहे. येथे पाहा अधिक माहिती

 

सिंधुदुर्ग आणि कोकण विभाग

  • सावंतवाडी: दिपाली भालेकर (भाजप), तौकीर शेख (काँग्रेस), सुधीर आडीवरेकर (भाजप), दुलारी रांगणेकर (भाजप), आनंद नेवगी (भाजप), सायली दुभाषी (शिंदे सेना), देवेंद्र टेमकर (उभाठा), सुनिता पेडणेकर (भाजप), खेमराज कुडतरकर (शिंदे सेना), मोहिनी मडगावकर.

  • वेंगुर्ले: लीना समीर म्हापणकर (नगराध्यक्ष – शिंदे सेना), रवींद्र शिरसाट, गौरी माईनकर, प्रीतम सावंत, विनायक गवंडकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, तातोबा पालयेकर (सर्व भाजप).

  • मालवण: मंदार केणी (भाजप), दर्शना कासावकर (भाजप), दीपक पाटकर (शिवसेना), ललित चव्हाण (भाजप), अनिता गिरकर (उबाठा), सिद्धार्थ जाधव (शिवसेना), पूनम चव्हाण (शिवसेना), निना मुंबरकर (शिवसेना), महानंदा खानोलकर (भाजप), अहेंद्र म्हाडगुत (उबाठा), शर्वरी पाटकर (शिवसेना), मंदार ओरसकर (उबाठा), तपस्वी मयेकर (उबाठा).

  • रोहा (रायगड): वनश्री समीर शेडगे (नगराध्यक्ष – राष्ट्रवादी अजित पवार गट). नगरसेवक: नीता हजारे, प्रशांत कडू, फराह पानसरे, राजेंद्र जैन (बिनविरोध), अफ्रिन रोगे, अरबाज मणेर, स्नेहा अंबरे, अहमद दर्जी, आलमास मुमेर, महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, प्रियांका धनावडे, रवींद्र चाळके, संजना शिंदे, महेश कोलटकर, पूर्वा मोहिते, अजित मोरे (सर्व राष्ट्रवादी). सुप्रिया जाधव (शिवसेना), रोशन चाफेकर (भाजप).

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र

  • सासवड: दिनेश भिंताडे, लिना वढणे, प्रदीप राऊत, प्रियंका जगताप (सर्व भाजप विजयी).

  • जेजुरी: तानाजी खोमणे (अपक्ष), भाजपचे २ उमेदवार विजयी.

  • खेड: २१ पैकी २१ जागांवर महायुती (१८ शिवसेना, ३ भाजप). माधवी बुटाला (शिवसेना – नगराध्यक्ष).

  • माळेगाव: जयश्री बाळासाहेब तावरे (अपक्ष – ईश्वर चिठ्ठीने विजयी).

  • अटपाडी: ७ जागा शिंदे सेना, ६ जागा भाजप, १ जागा राष्ट्रवादी.

  • सांगोला: १७ जागांवर शहाजी बापू पाटील यांची एकहाती सत्ता.

  • शिराळा: ४ जागा भाजप-शिवसेना, १ जागा राष्ट्रवादी.

  • चंदगड: ६ जागा राजर्षी शाहू विकास आघाडी, ३ जागा भाजप-शिवसेना युती.

सोलापूर आणि अहमदनगर

  • बार्शी: ५ भाजप, ३ शिवसेना (उबाठा).

  • मैंदर्गी: ८ भाजप, २ स्थानिक गट.

  • दूधनी: १४ जागांवर शिवसेना शिंदे गट विजयी.

  • करमाळा: मोहिनी संजय सावंत (नगराध्यक्ष – शहर विकास आघाडी).

  • राहाता: स्वाधीन गाडेकर (नगराध्यक्ष – भाजप). २० पैकी १९ जागांवर भाजप-सेना युती.

  • देवळाली प्रवरा: सत्यजित कदम (नगराध्यक्ष – भाजप). १४ जागा भाजप, ४ काँग्रेस.

  • नेवासा: नगराध्यक्ष – शिवसेना (शिंदे गट). नगरसेवक – १० जागा शंकरराव गडाख (महाविकास आघाडी), ६ जागा महायुती, १ जागा आप.

नांदेड आणि मराठवाडा

  • नांदेड विभाग: लोहा (राष्ट्रवादी अजित पवार), कंधार (काँग्रेस), मुखेड (शिंदे सेना), मुदखेड (भाजप), कुंडलवाडी (भाजप), बिलोली (मराठवाडा जनहित पार्टी), धर्माबाद (मराठवाडा जनहित पार्टी), उमरी (राष्ट्रवादी अजित पवार), भोकर (भाजप), हदगाव (शिंदे सेना), किनवट (भाजप). हिमायतनगरमध्ये काँग्रेस विजयी.

  • औसा (लातूर): परवीन नवाबुद्दीन शेख (नगराध्यक्ष – राष्ट्रवादी अजित पवार गट). एकूण १७ जागांवर राष्ट्रवादी, ६ जागा भाजप.

विदर्भ आणि इतर

  • खामगाव (बुलढाणा): अपर्णा फुंडकर (भाजप).

  • सिंदखेड राजा: सौरभ तायडे (राष्ट्रवादी शरद पवार गट).

  • देऊळगाव राजा: माधुरी शिंपने (राष्ट्रवादी अजित पवार गट).

  • लोणार: मीराताई भूषण मापारी (काँग्रेस).

  • जव्हार (पालघर): ३ भाजप, १ शिंदे सेना, १ राष्ट्रवादी शरद पवार गट.

शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने आपला स्पष्ट कौल दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली असली, तरी काही ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि उमेदवारांनीही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, आगामी निवडअपक्ष णुकांसाठी ही मोठी नांदी मानली जात आहे. पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी हे निकाल आत्मचिंतनाचे ठरले असून, आता सर्वत्र निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी जल्लोष सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Indapur Election Result: Historic clash of 'Ghadyal' vs 'Tutari' on the battlefield of Indapur! Bharane-Shah or Garatkar-Patil? Who won the bet?

Indapur Election Result: इंदापूरच्या रणभूमीवर 'घड्याळ' विरुद्ध 'तुतारी'ची ऐतिहासिक टक्कर! भरणे-शहा की गारटकर-पाटील? कोणी मारली बाजी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.