Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election : निवडणुकीत राडा करणाऱ्यांची खैर नाही; पिंपरी पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये, 35 गुन्हेगार तडीपार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 December 2025, 9:49
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

Pune Election:  पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण 35 गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली असून या सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. (Pune Election)

 

हेही वाचा- आज शनिदेव कोणाला करणार मालामाल? साक्षात शनिदेवांच्या कृपेने रखडलेली कामं होणार पूर्ण; जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य

पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये निगडी, थेरगाव, मावळ, वाकड, देहूरोड, दिघी, भोसरी, खेड, चिखली आणि आळंदी परिसरातील गुन्हेगारांचा समावेश आहे. या व्यक्तींवर मारहाण, दहशत, धमकी, बेकायदेशीर वसुली यासारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच काही गुन्हेगारांना एक वर्षासाठी तर काहींना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये पिंपरी, पिंपळे गुरव, तळेगाव दाभाडे, खेड, भोसरी एमआयडीसी, डुडुळगाव आणि जुन्नर परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. तर सहा महिन्यांसाठी रावेत, धानोरी, ताथवडे, भोसरी आणि चाकण परिसरातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक काळात वातावरण बिघडवू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जात असून त्यावर लक्ष ठेवले जात आहे.

दोन वर्षांसाठी तडीपार आरोपींची नावे-


आयुब चमन खान, विशाल उर्फ ढंगाल्या रामधन खरात, रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे, मयूर सुहास मुन्हे, यशोदास विजय राठोड, आकाश रवी मेनावत ,ऋतिक बन्सी ढसाळ, गौरव उर्फ बॉक्सर बन्सी ढसाळ, रोहित महादेव सोनवणे, धीरज दादा वाघमारे, अमन, अगीन शेख, मंगलसिंग पोलादसिंग भोंड, अशोक उर्फ नन्या सोतल गंधिने, रोहित बापू पारवे,बालाजी शिंदे, अरुण अनिल गोटे, नितीन, पोपट तांबे, विक्रांत विठ्ठल राऊत, योगेश दत्ता लहाने, केतन प्रकाश शिंदे

एक वर्षासाठी तडीपार आरोपींची नावे- 

आकाश अतुल कदम, शुभम उर्फ सोन्या सुनील गायकवाड, अनिकेत दत्ता वाघमारे, शुभम बबन नावळे, प्रशांत अरुण दुबे, गब्बर राजपूत,परशुराम प्रदीप ढेपे, हरिओम लक्ष्मण जोगदंड, पायल रोहित कुंभार, सनी विजय शहा

सहा महिन्यांसाठी तडीपार आरोपींची नावे- 


गंगाधर देवेंद्र नाटेकर, अजय सुखदेव माने, अर्जुन पूनम कुंभार, सागर उर्फ रत्नदीप सत्यवान कांबळे राजकुमार राममूरत बिंद

पोलिसांनी तयार केलेल्या 159 महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या यादीत काही राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. निवडणूक शांततेत पार पाडणे हेच पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Pune Politics: BJP's 'Operation Lotus' successful in Pune! BJP wins in Sharad Pawar's stronghold; 'Mega entry' of 22 big leaders including MLA's son into BJP

Pune Politics: पुण्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी! शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची बाजी; आमदार पुत्रासह २२ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये 'मेगा प्रवेश'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.