Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांचा गावठी हातभट्टीवर धाडसी छापा! 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; विषारी रसायन जागीच केलं नष्ट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 28 March 2026, 16:25

यवत, ता. 28 : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लडकतवाडी (सौदलवाडी) गावच्या हद्दीत (Dand News) बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर यवत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दारू (Pune Crime) गाळण्याचे साहित्य आणि कच्चे रसायन असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयित महिला आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाली आहे. हि कारवाई शुक्रवारी (ता. 27) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.  (Latest Marathi News)

 

मंगल श्रीनिवास गुदडावत (रा. कासुर्डी, ता. दौंड) असे फरार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप आणि त्यांच्या पथकाला लडकतवाडी येथील सौदलवाडी परिसरात बेकायदा हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास  पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी घराच्या जवळच मानवी जीवितास हानीकारक असलेल्या नशाकारक विषारी दारूची भट्टी धगधगत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच आरोपी महिला मंगल  गुदडावत ही पळून जाण्यात यशस्वी झाली. यावेळी पोलिसांनी 100 लिटर कच्चे रसायन यामध्ये नवसागर, गूळ, झाडाची सालं आणि भिजवलेली पोती असे 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच 35000 रुपये किमतीचे 35 लिटर तयार दारू आणि प्लॅस्टिक कॅन, व इतर साहित्य असा 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, जप्त केलेले 1100 लिटर कच्चे रसायन हे अत्यंत विषारी आणि मानवी आरोग्यास घातक असल्याने पोलिसांनी ते जागीच नष्ट केले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार भापकर करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Dound

Dound : देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरातील 3 किलो चांदीच्या मुकुटावर चोरट्यांनी मारला डल्ला…

Sunday, 5 April 2026, 11:52

शहराचा पाणीप्रश्न सुटणार, राहुल कलाटे ॲक्शन मोडमध्ये; पवना पाईपलाईनसाठी मुख्यमंत्र्यांना घातलं साकडं

Sunday, 5 April 2026, 11:49

Daund News: जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला! वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक वार; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Sunday, 5 April 2026, 11:49

5 नराधम, 1 तरुणी! मित्राला दोरखंडाने बांधून तरुणीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांनी 8 दिवसांनंतर नराधमांची नावं केली जाहीर; कोणाला वाचवण्याचा सुरु होता प्रयत्न

Sunday, 5 April 2026, 11:41
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

खानोट्यात जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडने डोक्यावर वार, वडील गंभीर जखमी

Sunday, 5 April 2026, 11:24

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त; सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

Sunday, 5 April 2026, 11:23
Next Post
'Chakankarbai, I would rather be arrested than do dialogues' After resignation, Chakankar was again harassed by the darkness; she said 'This is expulsion...

राजीनाम्यानंतर चाकणकरांना अंधारेंनी पुन्हा डिवचलं; म्हणाल्या ''चाकणकरबाई, डायलॉग बाजी सोडा अटक होणार आहे त्याचा विचार करा"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.