Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे शिवसेना (उबाठा)तर्फे योजनांचा भांडाफोड कार्यक्रम..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 8 October 2023, 18:08

उरुळी कांचन, (पुणे) : शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे केंद्र, राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड…होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान परिसरात रविवारी (ता. ०८) घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेनेच केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजनांना गाजर योजना, फेकू योजना, कागद योजना, जाहिरातबाज योजना असे नामकरण केल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे करण्यात आली. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार उरुळी कांचन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब कांचन, उरुळी कांचन शहर प्रमुख सचिन कांचन, युवा सेना तालुकाप्रमुख प्रताप कांचन, संजय कुंजीर, रमेश कांचन, लाला तुपे, रमेश तुपे, श्रीकांत मेमाणे, कृष्णा चौधरी, राहुल काकडे, माऊली माथेफोड, युवराज महाडीक, खलील शेख, शिवाजी ननवरे, राजेंद्र बोरकर, आप्पासाहेब कड, बापूसाहेब टिळेकर, सागर कांचन, अवदूत राऊत, तसेच यावेळी अनेक जेष्ठ व युवा शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, प्रास्ताविकातून उज्ज्वला गॅस, कामगार पेन्शन, श्रावणबाळ, बेरोजगार युवकांना रोजगार भत्ता आदी योजनांपासून लाभार्थी वंचित असून या योजना फक्त कागदावरच आहेत.  उरुळी कांचन येथून  काढण्यात आलेल्या चित्रफिती द्वारे सरकारने दिलेले आश्वासनांचा आढावा तसेच किती योजना पूर्ण झाल्या व किती योजना पूर्ण झाल्या नाहीत अशा प्रश्नावलीची नागरिकांना माहिती विचारत रथ उरुळी कांचन गावातून फिरविण्यात आला.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09
Next Post
World Cup 2023 AUS 199 all out as IND spinners reign supreme

फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलियाची 199 धावांपर्यंत मजल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp