Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur Crime: थेऊर येथे फोनवर मोठ्या आवाजात बोलल्याच्या कारणावरून चालकाला मारहाण; 5 जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 December 2025, 14:01

लोणी काळभोर, ता. 23: फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्याच्या कारणावरून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कुक्कुड-कु चिकन सेंटरच्या जवळ रविवारी (ता.21) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 5 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theur Crime)

 

विजय राजु जाधव (वय 41), उमा जाधव (वय 38), लिलाबाई जाधव (वय 58), वैभव ऊर्फ गोट्या सावंत (वय 25) व शबनम जाधव (वय 28, सर्व रा. चव्हाण वस्ती थेऊर ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमर जयसिंग जाधव (वय-32, रा. पॉवर हाऊसच्या मागे, जाधव वस्ती, थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर जाधव हे त्यांचे मावसभाऊ गणेश जाधव यास थोड्या मोठ्या आवाजात फोनवर बोलत होते. तेव्हा तेथे जवळच असलेल्या विजय जाधव याची पत्नी उमा जाधव फिर्यादी अमर जाधव यांना म्हणाल्या कि, तुम्ही इथं मोठ्या आवाजात बोलू नका, लांब जाऊन बोला” त्यावर फिर्यादी अमर जाधव म्हणाले की, मी तुम्हाला बोलत नाहीये, माझा कॉल चालु आहे.

परंतु, काहीही न ऐकता विजय जाधव, त्याची पत्नी उमा जाधव, लिलाबाई जाधव, वैभव ऊर्फ गोट्या सावंत व शबनम जाधव या सर्वांनी मिळून फिर्यादी अमर जाधव यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व थांब तुला दाखवतोच असे म्हणून धमकी दिली.

दरम्यान, शबनम जाधव हिने दगडे फेकून मारल्याने फिर्यादी अमर जाधव यांच्या पोटावर व गुडघ्यावर मार लागलेला आहे. याप्रकरणी अमर जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील पाचही जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 125,125 (अ), 115 (2), 352, 351(2) (3),189(2),191(2२),190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

5 मिनिटात घरबसल्या काढा डिजिटल रेशन कार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.