Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न अन् काही महिन्यांत खून! केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 21 September 2026, 8:15

पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला खोल दरीत ढकलून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संबंधांबाबतही तपासातून नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या काही पुराव्यांचा समावेश केला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांकडून विरोध असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये दोघे काही मित्रांसोबत राजस्थानला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या प्रवासादरम्यान दोघांनी खाटूश्याम मंदिरात गुप्तपणे विवाह केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. सुरुवातीला राजस्थानला जाण्यासाठी त्यांनी विमानप्रवासाचे नियोजन केले होते. मात्र विमानसेवा रद्द झाल्यानंतर त्यांनी रेल्वेने प्रवास केल्याचे तपासात समोर आले. राजस्थानमध्ये मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लग्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांना सिया आणि चेतनचा एक फोटोही मिळाला आहे. या फोटोमध्ये सियाच्या भांगेत सिंदूर दिसत असून चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोटो पोलिसांनी तपासातील महत्त्वाचा पुरावा म्हणून दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला आहे. मात्र मंदिरात विवाह झाल्याचे प्रत्यक्ष फुटेज पोलिसांना मिळालेले नाही.

 

दरम्यान, 18 जून 2026 रोजी घडलेल्या हत्येच्या दिवशी आरोपींच्या हालचालींचीही पोलिसांनी माहिती गोळा केली आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलल्यानंतर चेतन दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये गेल्याचे तपासात समोर आले आहे. किल्ला आणि हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी घटनाक्रम जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हडपसरच्या विसर्जन घाटावर कचऱ्याचे साम्राज्य! गणेश विसर्जनासाठी हजारोंची गर्दी, सुरक्षेची अपुरी व्यवस्था

Monday, 21 September 2026, 9:59

पिंपरी-चिंचवाडकरांनो लक्ष द्या! 3,900 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे रडारवर, सरकारने दिले कडक आदेश

Monday, 21 September 2026, 9:53

 पती-पत्नीच्या वादाचा भयंकर शेवट, देहुगावात IT इंजिनीअरने पत्नीची केली हत्या, नंतर स्वतःही गॅलरीतून मारली उडी अन्

Monday, 21 September 2026, 9:00

खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न अन् काही महिन्यांत खून! केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Monday, 21 September 2026, 8:15

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! 21 सप्टेंबरला या भागांना यलो अलर्ट, विजांसह जोरदार सरींचा इशारा

Monday, 21 September 2026, 7:57

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार खास! 21 सप्टेंबरला कोणाला पैसा, प्रगती आणि नवीन संधी? जाणून घ्या

Monday, 21 September 2026, 7:39
Next Post

 पती-पत्नीच्या वादाचा भयंकर शेवट, देहुगावात IT इंजिनीअरने पत्नीची केली हत्या, नंतर स्वतःही गॅलरीतून मारली उडी अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp