Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Shocking News: पुण्यात प्राध्यापकाचा कारनामा! ‘माझं काही वाकडं होणार नाही’ म्हणत विद्यार्थिनींना ‘तसले’ मेसेज; मार्कांची धमकी देत नको तिथे हात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 17:59
Pune Shocking News: Professor's exploits in Pune! 'I won't do anything wrong', 'Tsale' message to female students; Don't touch it, threatening marks...

पुणे: माळेगाव शहरातील एका महाविद्यालयातील (Pune Shocking News) प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवून छळ केल्याप्रकरणी पोक्सोसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पालकवर्गात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. (Pune Crime)

 

शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या प्राध्यापकाचे नाव नितीन शंकर तावरे (वय 42, रा. सांगवी, ता. बारामती) असे आहे. त्यांच्या विरोधात संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी प्राध्यापकाने डिप्लोमा इंजिनिअरिंग शाखेतील प्रथम वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सॲपवर अश्लील भाषेत संदेश पाठवले. संदेशांना उत्तर न दिल्यास अंतर्गत गुण (30 मार्क) कमी करण्याची धमकी दिली जात होती.

याशिवाय, वर्गात शिकवताना विद्यार्थिनींच्या जवळ जाणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, बेंचवर हात ठेवून शरीराला स्पर्श होईल असे वर्तन करणे, विरोध केल्यास वर्गात टार्गेट करून अपमान करणे, अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. ही कृत्ये 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलींविरुद्ध लैंगिक स्वरूपाच्या छळाला कठोर शिक्षा आहे. आरोपीला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षकच अशा प्रकारे गैरवर्तन करत असतील तर मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण कसे मिळणार? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवर कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य युवराज काकडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप; कामाला उत्साहात सुरुवात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.