Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस दलातील विठ्ठल कारंडे ठरले पहिले ‘आयर्न मॅन’, मलेशियात रचला नवा विक्रम

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 November 2025, 11:16

पुणे: सातारा जिल्ह्यातील निंबोडी गावचा सुपुत्र आणि पुणे शहर पोलीस दलातील शिपाई विठ्ठल कारंडे यांनी आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन’ (Iron Man) स्पर्धेत आपला दमदार ठसा उमटवला आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी मलेशियातील लांगकावी बेटावर पार पडलेल्या या स्पर्धेत त्यांनी केवळ 12 तास 6 मिनिटे 56 सेकंदांत तीनही टप्पे पूर्ण करून नवा विक्रम केला. हा पराक्रम साध्य करणारे विठ्ठल कारंडे हे पुणे शहर पोलीस दलातील पहिले ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. 100 हून अधिक भारतीय स्पर्धकांमध्ये त्यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे.

 

प्रचंड कठीण स्पर्धा

2012 साली पुणे शहर पोलीस दलात भरती झाल्यानंतर कारंडे यांनी नोकरी आणि कुटुंब सांभाळत दररोज पहाटे सराव करणे सुरू ठेवले. ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला 17 तासांच्या मर्यादेत तीन अत्यंत कठीण टप्पे पार करायचे असतात. 4 कि.मी. समुद्रात पोहणे, त्यानंतर 180 कि.मी. सायकल चालवणे आणि शेवटी 42.2 कि.मी. धावणे. शेतकरी कुटुंबातील कारंडे यांनी कठोर मेहनत, वेळेचे अचूक नियोजन आणि प्रचंड जिद्दीच्या बळावर हे आव्हान सहज पूर्ण केले आहे.

नोकरी आणि सरावाचा समतोल

विठ्ठल कारंडे यांच्या प्रवासात पत्नी सौ. सुजाता कारंडे यांचा भक्कम आधार आणि प्रशिक्षक डॉ. योगेश सातव यांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. कारंडे यांच्या या ऐतिहासिक यशामुळे सातारा जिल्हा, पुणे पोलीस दल आणि संपूर्ण निंबोडी गावात अभिमानाचे वातावरण आहे. त्यांचे सहकारी आणि अधिकारी वर्ग विठ्ठल कारंडे यांच्या चिकाटीची आणि जिद्दीची प्रशंसा करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; करमाळा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.