Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थर्टी फर्स्टची पार्टी यंदा कोरडीच? दारूचा बेत फसला; पुण्यात लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 21 December 2025, 14:59

पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच मोठी कारवाई करत दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. परराज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर मद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले असून यामध्ये 48 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या मोहिमेत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरली जाणारी वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे तस्करांनी औषधांच्या बॉक्समागे लपवून ट्रकमधून दारू नेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला आहे.

 

सासवड विभागाच्या पथकाने पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा परिसरात गोव्याहून येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकची झडती घेतली असता, त्यात औषधांच्या नावाखाली लपवलेला मोठा दारूसाठा सापडला. या प्रकरणात संपत लक्ष्मण गावडे नावाच्या चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याच्या घराची झडती घेतली असता तिथेही काही साठा हस्तगत झाला आहे. ही दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असून ती छुप्या मार्गाने पुणे शहरात वितरीत केली जाणार होती.

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे अधिकाऱ्यांनी या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून गोवा बनावटीच्या 138 बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी केवळ चालकालाच पकडले नाही, तर या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार हनुमंत रोकडे आणि मद्य पुरवठादार राजू केकान यांनाही अटक केली आहे. याशिवाय आंबेगाव परिसरातून समीर राऊत यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दोन्ही कारवायांमध्ये ट्रक, कार आणि विदेशी मद्य असा एकूण 43 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. थर्टी फर्स्टच्या काळात पार्टीसाठी अवैध दारू पुण्यात आणली जाते होती.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

Pune Electric Buses: प्रदूषणाला ब्रेक, प्रवासाला वेग; PMPML ने रचला इतिहास, भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस आता पुण्याच्या रस्त्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.