Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ड्रेनेज दुरुस्तीच्या बहाण्याने पुण्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 6 कोटींचा गंडा; पाईप लाईन पाहण्यासाठी घरात आला अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 February 2026, 14:09

पुणे: पुण्यातील नारायण पेठ (Pune News) सारख्या भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांडपाणीची पाईप लाईन दुरुस्ती करण्याच्या साध्या बहाण्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 6 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाललेला हा ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ अखेर पोलिसांच्या कारवाईमुळे उघड झाला असून, विश्रामबाग पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

संदीप उर्फ सोनू चव्हाण या आरोपीने स्वतःला महानगरपालिकेचा कंत्राटदार असल्याचे भासवले. “तुमच्या घराजवळील ड्रेनेज लाईनमध्ये झाडांची मुळे शिरली आहेत, त्यामुळे संपूर्ण लाईन बदलावी लागेल,” असे त्याने सांगितले. महापालिकेची परवानगी, चलन भरणे आणि यंत्रसामग्रीचा खर्च अशा तांत्रिक गोष्टी सांगून त्याने सुरुवातीला पैसे उकळण्यास सुरुवात केली. एकदा पैसे मिळाल्यावर आरोपीने धमकावण्याचे सत्र सुरू केले.

 

आरोपीने कधी स्वतःच्या मुलाच्या शस्त्रक्रियेचे खोटे कारण दिले, तर कधी फोन करून दबाव टाकला. दोन वर्षे हा ज्येष्ठ नागरिक दहशतीखाली सगळं काही सहन करत होते. घरात साठवलेली पुंजी आणि आयुष्यभराची कमाई गुन्हेगारांनी लंपास केली.

दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी संदीप चव्हाणला कोथरूडमधून अटक केली असून, त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत इतर चार जणांचाही सहभाग असून, ही एक मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Crime News: पोलीस होण्याचं वेड अन् हातात हातकड्या; बारामतीच्या तरुणाचा 'त्या' एका चुकीने घात केला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.