Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्नरमध्ये कांद्याचे दर कोसळले; उत्पादन खर्चही निघेना, बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 11:11

Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या भागातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकेकाळी चांगला नफा देणारा उन्हाळी कांदा यंदा तोट्याचा ठरत आहे. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सध्या प्रतिकिलो फक्त 9 ते 12 रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

 

यंदा हवामान अनुकूल असल्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. पण बाजारात मोठी आवक झाल्यामुळे दर घसरले आहेत. ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, आहिनवेवाडी, उदापूर, डिंगोरे, उंब्रज, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड आणि नेतवड या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. या भागातील कांद्याला देशांतर्गत तसेच बेंगळुरु, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि आखाती देशांमध्ये मागणी असते.

मात्र यंदा मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतही कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली असून दरावर दबाव आला आहे. त्यातच निर्यातीसंदर्भातील धोरणे वारंवार बदलल्याने निर्यात जवळपास थांबली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. गॅस तुटवड्याचाही परिणाम दिसत आहे. त्यामुळे भारतीय कांदा परदेशात महाग पडत असून स्थानिक बाजारात साठा वाढत आहे.

दरम्यान, बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका एकरासाठी सुमारे 80000 ते 1 लाख रुपये खर्च येत आहे. सध्याच्या दरात हा खर्च वसूल होणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40
Next Post
Pune

Pune : पुणे-मिरज ते दौंड-मनमाड प्रवास आता फक्त काही तासांत? पाहा तुमच्या शहराला याचा कसा होणार फायदा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.