Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बापरे! पुण्यात सैराटची पुनरावृत्ती; फोन करून बोलावलं अन् नागेशला संपवलं

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 15 March 2026, 13:43

पुणे: पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक (Pune News) धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या रागातून एका 23 वर्षीय तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी निर्घृण हत्या केली. नागेश जाधव असे तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

नागेश जाधव हा शिवाजीनगर भागात ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. 14  मार्चच्या सायंकाळी त्याला त्याच्या प्रेयसीच्या मोबाईलवरून एक मेसेज आला. हा मेसेज प्रेयसीनेच पाठवला असावा, या विश्वासाने नागेश तिला भेटण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, हा मेसेज म्हणजे त्याच्या हत्येचा रचलेला सापळा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तिला हाताशी धरून किंवा तिचा फोन वापरून नागेशला एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. तो तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या 10 जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

नागेशला बेदम मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याच्याच फोनवरून त्याच्या आईला कॉल केला. “आम्ही नागेशला मारलं आहे, त्याला घेऊन जा नाहीतर फेकून देऊ,” अशी निर्घृण धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या आईने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मरणासन्न अवस्थेत असताना नागेशने आईला सांगितले की, “तिच्याच नंबरवरून मेसेज आल्यामुळे मी तिथे गेलो होतो.” दुर्दैवाने, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune Crime : धक्कादायक! बारामती तालुक्यात विहिरीत आढळला तरुणीचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.