Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बिल्डर खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकरांसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 July 2026, 8:06

पुणे: पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या खलील शेख या बांधकाम व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आत्महत्येपूर्वी त्यांनी बनवलेल्या व्हिडिओने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. खलील शेख यांनी आपल्या मृत्यूला काही व्यक्ती जबाबदार असल्याचे सांगत, त्यांची नावे या व्हिडिओमध्ये उघड केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर ‘उत्कर्ष असोसिएट्स’च्या माध्यमातून एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पात खलील शेख हे देखील भागीदार होते. मात्र, विविध तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे हा प्रकल्प बराच काळ रखडला. व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी असा दावा केला आहे की, या आर्थिक व्यवहारात त्यांची मोठी फसवणूक झाली असून, त्यांचे ५० लाख रुपये थकलेले होते. आर्थिक ओढगस्त आणि कर्जाच्या वाढत्या दबावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या गंभीर आरोपांनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह एकूण १०  जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसरीकडे, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांच्या मते, त्यांच्या पत्नीने २०२५ मध्येच या भागीदारीतून अधिकृतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचे नुकसान राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, व्हिडिओमधील पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका! CNGचे दरही वाढले; जाणून घ्या तुमच्या शहरातले दर किती?

Wednesday, 21 October 2026, 16:05

‘माझ्या लेकराला सोडा रे’ देवीच्या दर्शनावरून वाद अन् बाप-लेकाच्या खुनाचा थरार! लेकाला वाचवायला वडील धावताच चाकूने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 16:02

SBI खातेधारकांचं टेन्शन वाढलं!ग्राहकांची नावं, मोबाईल नंबर अन् पत्ते डार्क वेबवर लीक, नेमक काय घडलं?

Wednesday, 21 October 2026, 15:54

वंदे भारत स्लीपरची तारीख ठरली! पुण्यासह ‘या’ स्थानकांवर थांबणार ट्रेन,बंगळुरू-मुंबई प्रवास 8 तासांनी कमी होणार?

Wednesday, 21 October 2026, 15:26

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण! 1 तोळा कितीला? 24K, 22K, 18K सोन्याचे ताजे भाव पाहून घ्या…

Wednesday, 21 October 2026, 15:01
Next Post

19 जुलैला रोहित शर्माचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना? वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp