Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor Accident: अ‍ॅम्बुलन्सला डंपरची धडक, एक जणाचा मृत्यू, चालक जखमी; नसरापूर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 November 2025, 14:08
Accident

Accident

विशाल शिंदे

भोर: वीरवाडी (Bhor Accident) गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक 71 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून अ‍ॅम्बुलन्स चालक किरकोळ जखमी झाला आहे. धडक दिल्यानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

फिर्यादी संदीप हरीभाऊ शिंगाडे हे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता करंजवणे येथून पुण्याकडे जात असताना जांभळी गावातील पंढरीनाथ तिखोळे (वय 71) हे नसरापूर येथे जाण्यासाठी अ‍ॅम्बुलन्समध्ये बसले. अ‍ॅम्बुलन्स वीरवाडी वळणावर पोहोचताच अचानक नसरापुरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने अ‍ॅम्बुलन्सला तीव्र धडक दिली.

अपघात इतका गंभीर होता की, पंढरीनाथ तिखोळे यांचा या अपघातात मृत्यु झाला आहे. तर फिर्यादी चालक शिंगाडे यांना किरकोळ दुखापत झाली असून अ‍ॅम्बुलन्सचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपर चालक पसार झाल्याने तो कोण होता? डंपर ओव्हरलोड होता का? याबद्दल विचारणा केली जात आहे.

 

दरम्यान, या मार्गावर अवजड वाहनांची गर्दी वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण अलीकडे वाढू लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. विशेषतः रविवारी नसरापूरचा साप्ताहिक बाजार असल्याने या दिवशी अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या भागातून अवैध किंवा ओव्हरलोड वाहतूक सुरू होती का? याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून डंपर व चालकाचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपास पोहवा अडवाल यांनी केला असून पुढील तपास पोहवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

इंजेक्शन द्यायचंय म्हणून आत बोलावलं, पडदा ओढला अन् डॉक्टरने महिलेसोबत जे केलं ते...; नागरिक संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp