Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: खडकवासला धरणावर उभारणार 8 पदरी उड्डाणपूल; ‘या’ गावांना होणार थेट फायदा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 October 2025, 12:50

पुणे: पुण्यातील (Pune News) वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या वेग घेत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 8-पदरी पूल (Flyover) उभारला जात आहे, जो सांगरूण आणि मालखेड या गावांना थेट जोडणार आहे.  या पुलासाठी एकूण 276 खड्डे तयार करण्यात येत आहेत, ज्यापैकी 120 खड्डे पाण्यात, तर 156 खड्डे जमिनीवर खणले जाणार आहे.  सध्या पाण्यातील 59 खड्ड्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक दोन खांबांमध्ये 40 ते 60 मीटर अंतर ठेवले जात असून, यामुळे पुलाची स्थिरता आणि मजबुती अधिक वाढणार आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जाणारा हा पूल 350 मीटर लांबीचा असून, रिंग रोडच्या (Ring Road) योजनेत याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. पाइल फाउंडेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल बांधणीचं काम सुरू आहे.

कामाचा वेग आणि प्रगती:

पुलाच्या कामाला एप्रिल 2025 मध्ये सुरुवात झाली असून, नवयुगा कंपनीकडून बांधकाम जलद गतीने सुरू आहे. पूल उभारणी स्टील, काँक्रिट आणि लाकडापासून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जाणारा हा पहिला मोठा पूल ठरणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या नकाशावर हा पूल एक नवा टप्पा ठरणार आहे, असं प्रशासनाचं मत आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचं विहंगम (Panoramic) दृश्य प्रवाशांना अनुभवता येणार आहे. 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28
Next Post

Crime News: दारूच्या नशेत मुलाने केलं शैतानी कृत्य; जन्मदात्या आईची तलवारीनं सपासप वार करून केली निर्घृण हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp