Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 23 वर्षीय तरुणाने धाडसाने वाचवले तब्बल 15 लाख; शस्त्राचा धाक दाखवणाऱ्या चोरट्यांना भररस्त्यात लोळवले

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 12:30

पुणे: पुण्यातील (Pune News) 23 वर्षीय तरुणाने दाखवलेल्या धैर्यामुळे सर्व स्थरातून त्याचे कौतुक होत आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवणाऱ्या चार अट्टल चोरट्यांसमोर न डगमगता तरुणाने धैर्याने लढा दिला आहे. तरुण एका खासगी कार्यालयात कार्यरत असून, कामाच्या निमिताने त्याने बँकेतून 15 लाख रुपयांची रोकड काढली होती. ही मोठी रक्कम एका पिशवीत घेऊन तो आपल्या दुचाकीवरून कार्यालयाकडे निघाला होता. त्यावेळी चोरट्यांनी त्याला अडवले.

बँकेतून 15 लाख रुपयांची रोकड काढली आणि ती एका पिशवीत घेऊन तो कार्यालयाकडे निघाला होता. मात्र, तो बँकेतून बाहेर पडल्यापासूनच दोन चार संशयित त्याचा पाठलाग करत होते. वडगाव शेरी येथील ऑक्सिजन पार्कजवळ रस्ता काहीसा मोकळा असल्याचे पाहून चोरट्यांनी त्याला गाठले.

चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून तरुणाकडून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाने विलक्षण प्रसंगावधान राखले. त्याने एका चोरट्याला असा जोरात धक्का दिला की, दुचाकीवरील दोन चोरटे भररस्त्यात खाली कोसळले.

 

भररस्त्यात तरुणाने केलेल्या प्रतिकारामुळे परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावले. लोकांचा जमाव पाहताच चोरट्यांचे धाबे दणाणले आणि त्यांना 15 लाखांच्या रोकडीला हात न लावता रिकाम्या हाताने पळून जावे लागले. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

Pune Crime : खळबळजनक..! पुण्यात 11 कोटींचा सायबर डाका, चीनचे कनेक्शन अन् 'त्या' प्रसिद्ध रील स्टारचा सहभाग; तपासात मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.