Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Nagpur Railway: तिकीट काढण्यापूर्वी ही बातमी वाचा! पुणे-नागपूर दरम्यान धावणार ‘स्पेशल’ रेल्वे; 22 फेऱ्यांच्या सुविधा, त्वरित चेक करा वेळापत्रक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 14:56
Pune-Solapur railway

Pune Nagpur Railway: पुणे: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता पुणे-नागपूर, हडपसर-नागपूर आणि हडपसर-राणी कमलापती या मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या विशेष गाड्यांमुळे सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. Pune Nagpur Railway Timetable

 

हेही वाचा- आईच्या कुशीतून मध्यरात्री चिमुकलीला अलगद उचलून नेलं; घरामागे शरीराचे लचके तोडलेला मृतदेह, हात अन् छातीचा भाग..

रेल्वेने या विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळावर तसेच एनटीईएस अॅपवरून सविस्तर माहिती मिळू शकणार आहे. एकूण 3 विशेष गाड्या आणि 22 फेऱ्या या कालावधीत धावणार आहेत.

पुणे-नागपूर विशेष रेल्वे क्रमांक 01419 ही गाडी 27, 29, 31 डिसेंबर आणि 3 जानेवारी रोजी सायंकाळी 8.30 वाजता पुण्याहून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 2.05 वाजता नागपूरला पोहोचेल. तर 01420 ही गाडी 28, 30 डिसेंबर तसेच 1 आणि 4 जानेवारी रोजी नागपूरहून दुपारी 4 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल.

हडपसर-नागपूर विशेष गाडी क्रमांक 01222 ही 28, 30 डिसेंबर आणि 1, 4 जानेवारी रोजी हडपसरहून दुपारी 3.50 वाजता सुटून सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण 8 फेऱ्या होणार आहेत. तर 01221 ही गाडी 26, 29, 31 डिसेंबर आणि 2 जानेवारी रोजी नागपूरहून हडपसरकडे धावणार आहे.

हडपसर-राणी कमलापती विशेष गाडी क्रमांक 02155 ही 18 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत प्रत्येक रविवारी सकाळी 7.50 वाजता सुटून रात्री 11.40 वाजता राणी कमलापती येथे पोहोचेल. तर 02156 ही गाडी प्रत्येक शनिवारी सकाळी 8.40 वाजता राणी कमलापतीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे हडपसरला पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Maharashtra ZP Election Date Schedule 2026: Countdown for ZP elections in 'these' 12 districts including Pune begins! Elections will be held in two phases; Power results in 21 days, see complete schedule

Maharashtra ZP Election Date Schedule 2026 : पुण्यासह 'या' 12 जिल्ह्यातील ZP निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरू! दोन टप्प्यात होणार निवडणूक; 21 दिवसांत सत्तेचा निकाल, पहा संपूर्ण वेळापत्रक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.