Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: कदमवाकवस्ती येथील फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला, रोख रकमेसह सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 February 2026, 11:45

लोणी काळभोर, ता. 18: घरी कोणी नसल्याची संधी (Loni Kalbhor) साधून चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडून रोख रकमेसह सुमारे 2 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती येथील कवडीपाट टोलनाकाजवळ असलेल्या श्री आरंभ अपार्टमेंटमध्ये घडली आहे. भरदिवसा झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी अॅम्बुलन्स चालक अमर विठ्ठल खरात यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर खरात हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांच्या पत्नी शिक्षणासाठी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 302 चे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उचकटून लॉकरमधील सोन्याचे मिनी गंठन, अंगठ्या, मंगळसूत्र, कानातले, लहान मुलाचे दागिने, चांदीचे साहित्य तसेच पिशवीतील 1 लाख रुपये रोख असा मौल्यवान ऐवज चोरून नेला.

अमर खरात हे कामावरून परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन तपासणी केली असता, घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी खरात यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वाढत्या घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर! 7 जागांसाठी चुरस वाढली; पार्थ पवारांचा संसदेत डंका वाजणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.