Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: श्रीमंतीची मस्ती की क्रूरता? फुड डिलिव्हरीसाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, 7 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 8:45

पुणे: पुणे शहरातील हडपसर उपनगरातील शेवाळवाडी भागात असलेल्या जॉयवीला सोसायटीमध्ये एका डिलिव्हरी बॉयला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जेवणाचे पार्सल देण्यासाठी आलेल्या तरुण सुरक्षारक्षकांनान विचारता लिफ्टपर्यंत गेला, या साध्या कारणावरून हा मोठा वाद झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय साहेबराव झेंडे (रा. कदमवाक वस्ती, इंदिरानगर, लोणीकाळभोर) या २९ वर्षीय तरुणाने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

जेवणाचे पार्सल देण्यासाठी गेलेल्या अक्षय यांना लिफ्टकडे जातांना पाहताच सुरक्षा रक्षक आणि इतरांनी अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अक्षय यांनी मदतीसाठी सोसायटीच्या चेअरमनशी संपर्क साधला असता, त्यांनी वाद मिटवण्याऐवजी उलट उपस्थित लोकांना अक्षयला मारहाण करण्यासाठी सांगितले.

मारहाणीचा हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. दुसऱ्या गेटवर असलेल्या वॉचमननी देखील अक्षयला येऊन बेदम मारहाण केली. चेअरमन प्रत्यक्ष तिथे आल्यावर त्यांनी पुन्हा मारहाण करण्यास सांगितले. अक्षय तिथून निघत असताना दुचाकीने धडक देऊन त्यांना खाली पाडण्यात आले आणि लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले गेले. नराधमांनी त्यांना गाडीच्या डिक्कीत घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.

या गंभीर तक्रारीची दखल घेत हडपसर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 324(2), 189(2), 190, 351(2) आणि 352 अंतर्गत सोसायटीचे चेअरमन, ४ सुरक्षारक्षक आणि इतर २ जणांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post

स्वप्नातल्या घराला रक्ताचा रंग! पुण्यातल्या बंगल्यात 2 जणांसोबत घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.