Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने उडवले, अपघातात महिला गंभीर जखमी तर चालकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 28 December 2025, 17:31
Loni Kalbhor News: A woman crossing the road was hit by a bike in Loni Kalbhor, the woman was seriously injured in the accident and a case was registered against the driver

लोणी काळभोर: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून (Loni Kalbhor News) रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकीने महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्तीजवळ असलेल्या राजलक्ष्मी (Pune Crime) कार्यालयाचे समोर शुक्रवारी (ता.26) सायंकाळी साडेसहा (Pune Accident) वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे तर दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

 

सुनिता किसन शिंदे (वय 34, सध्या राहणार घोरपडेवस्ती, लेन नं. 6. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. , पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आनंद विठ्ठल काकडे, वय 20, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. वागदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता शिंदे व त्यांचे नातेवाईक रिक्षातून उतरुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. तर आनंद काकडे हा दुचाकी घेऊन सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता. त्याने सुनिता शिंदे यांना जोराची धडक दिली. या अपघातात सुनिता शिंदे यांच्या पाठीमागे मार लागून जखमी झाल्या होत्या. त्यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आनंद काकडे याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हयगयीने, अविचाराने, बेदरकारपणे व वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून सुनिता शिंदे यांना जोराची धडक दिली. सुनिता शिंदे यांच्या जखमीस व अपघातास कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद सुनिता शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आनंद काकडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 281,125(अ) 125(2), मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50

सासवड-कोंढवा मार्गावर तणावपूर्ण शांतता! हजारो हिंदू रस्त्यावर; पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Wednesday, 8 April 2026, 16:21
Crime

Crime : वाढदिवसाचं आमंत्रण हुकलं अन् आयुष्यच संपलं! “मी एकटा पडलो आहे…” स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं जीवन

Wednesday, 8 April 2026, 16:15
RBI Bank

RBI Bank : बँक ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; खिशातले पैसे जपून वापरा! RBI ने दिला महागाईचा इशारा, घेतले 5 मोठे निर्णय!

Wednesday, 8 April 2026, 16:04
Next Post
Kolhapur

Kolhapur : अर्ज भरला अन् २४ तासांत माघार! कृष्णराज महाडिकांचा मोठा निर्णय; भाजपच्या 'या' एका आदेशामुळे समीकरणं बदलली!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.