Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News: जेजुरीत भंडाऱ्याच्या नावाखाली रसायनांचा खेळ? भीषण दुर्घटनेनंतर आता मोठी कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 December 2025, 9:21

जेजुरी: खंडोबा गडाच्या (Jejuri News) परिसरात रविवारी घडलेली आगीची घटना प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा करताना भंडाऱ्याने अचानक पेट घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत दोन नगरसेविका आणि इतर काही नागरिक भाजले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने जेजुरीत तपासणी मोहीम सुरू केली आहे. भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

 

या मोहिमेदरम्यान प्रशासकीय पथकाने बेळगावहून आलेला भंडाऱ्याचा एक टेम्पो ताब्यात घेतला. शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या भंडाऱ्याचे काही नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जेजुरी पोलिसांनी या कामात सहकार्य केले असून संशयास्पद मालाची जप्ती करण्यात आली आहे. भंडाऱ्यामध्ये ज्वलनशील रसायनांचा वापर होतो का, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली होती.

गेल्या अनेक काळापासून जेजुरीतील ग्रामस्थ आणि देवस्थानचे पदाधिकारी केमिकलयुक्त भंडाऱ्यावर बंदी आणण्याची मागणी करत होते. यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही योग्य पावले उचलली गेली नव्हती. मात्र आता ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर यंत्रणेला जाग आली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी गडावर फक्त शुद्ध भंडाऱ्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post

पुणेकरांनो 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर जाताय? मग ही बातमी नक्की वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.