Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Accident : इंदापूर शहराच्या बाह्य वळणावर अपघात; ट्रकच्या अचानक ब्रेकमुळे कार एकमेकांवर धडकल्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 March 2026, 14:38

Indapur Accident : इंदापूर : इंदापूर शहराच्या बाह्य वळणावर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन कार एकमेकांवर धडकल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरून वाहतूक सुरू असताना पुढे जाणाऱ्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या कार चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि कार एकमेकांवर धडकल्या. अपघाताचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Saturday, 2 May 2026, 16:00

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
Next Post
Pune Crime: "Grandma, it's crowded here, I want the chain around your neck..." Old women were treated with lime by showing concern; They fought in such a way that even the police were surprised...

Pune Crime: "आज्जी इथे गर्दी आहे, तुमच्या गळ्यातली चैन मला..." काळजी दाखवून वृद्ध स्त्रियांना लावला चुना; अशी शक्कल लढवली की पोलिसही झाले हैराण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.