Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यातील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप…! पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, तर एकजण जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 June 2024, 12:21

अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती: सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे. एका अल्पवयीन पोलिस पाटलाच्या मुलीने 31 मे रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.

या प्रकरणी सतिश विठ्ठल मेमाणे (रा. वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 31 मे रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मयत अरुण मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र बांडे हे दोघे स्प्लेंडर गाडीवर रोहित्राचे ऑइल आणण्यासाठी वडगाव बांडे येथून न्हावरेला निघाले होते. मोटार सायकल अरुण मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र बांडे हा बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला पिकअप चालकाने समोरासमोर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला, तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. हे पिकअप अरणगावाचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सीटवर पोलिस पाटील संतोष लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप जोरात भरधाव वेगाने चालवत मोटार सायकलला समोरुन धडक दिली. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता त्या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला .

याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असून अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिक्रापुर पोलिस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Next Post

यवत ग्रामस्थांची ग्रामसभेकडे पाठ; कोरम व्हावी ग्रामसभा तहकूब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.