Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gram Panchayat Election: लोणी काळभोर, उरुळी कांचन अन् थेऊरसह बहुसंख्य ग्रामपंचायतीत निवडणुकीचा धुराळा! 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचना सुरू; गावपुढाऱ्यांची धाकधूक वाढली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 19:43
Gram Panchayat Election: Elections in Loni Kalbhor, Uruli Kanchan and Theur! Ward formation begins from February 20; Village leaders' fear has increased

पुणे: राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत (Gram Panchayat Election) जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक (Loni Kalbhor) निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील (Uruli Kanchan) राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊर या वेगाने वाढणाऱ्या गावांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. (Theur News)

 

ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. 7 एप्रिल 2026 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी मिळणार आहे. अंतिम प्रभाग रचना 4 मे 2026 रोजी जाहीर होईल.

लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊर या तिन्ही गावांचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. औद्योगिक वाढ, वाढती लोकसंख्या, नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि पायाभूत सुविधा यामुळे मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या गावांमध्ये प्रभागांची फेररचना महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक पातळीवर कोणत्या वस्तीचा कोणत्या प्रभागात समावेश होणार, आरक्षणाची मांडणी कशी होणार आणि कोणत्या भागात नवीन राजकीय समीकरणे तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग रचना तीन टप्प्यांत पार पडणार आहे. तहसीलदार 20 फेब्रुवारीपर्यंत नकाशे अंतिम करतील. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवक 27 फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील. जिल्हाधिकारी स्तरावर पडताळणी होऊन प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल.

7 एप्रिलला प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर 13 एप्रिलपर्यंत हरकती दाखल करता येतील. 21 एप्रिलपर्यंत सुनावण्या होऊन 28 एप्रिलपर्यंत अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल.

लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि थेऊरमध्ये आगामी निवडणुकीपूर्वीच राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून प्रभाग रचना हा पुढील राजकीय लढतीचा पाया ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Australia national cricket team: Australia knocked out of T20 World Cup; Zimbabwe creates history! What will happen to Pakistan now? The equation of Super-8 has completely changed

Australia national cricket team: ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाद; झिम्बाब्वेने रचला इतिहास! आता पाकिस्तानचं काय होणार? सुपर-8चं समीकरण पूर्ण बदललं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.