Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : घराच्या वाटणीसाठी पोटच्या मुलाकडून आई-वडिलांना काठीने मारहाण; ‘सुन’ व ‘मुलगा’ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 March 2026, 17:05
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

दौंड, ता. 21 : घराच्या वाटणीसाठी आई-वडिलांना (Daund News ) मुलगा आणि सुनेने शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलगा व सुनेवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नायगाव ता. दौंड येथे राहते घरासमोर घडली. (Latest Marathi News)

 

अमोल संजय काळे, प्रियंका अमोल काळे (रा. दोघे रा. नायगाव ता. दौंड) असे मारहाण करणाऱ्या मुलाचे व सुनेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मुलाची आई मालन संजय काळे (वय 50, रा. नायगाव) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलिसांनी आरोपी मुलगा आणि सुनेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मालन काळे या त्यांचे पती संजय काळे यांच्यासह सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घरासमोर थांबल्या होत्या. यावेळी त्यांचा शेजारी राहणारा मुलगा अमोल व सून प्रियंका तिथे आले. अमोलच्या हातात लाकडी काठी होती.

मुलगा अमोल याने “मला तुम्ही राहत असलेल्या घरात राहण्यासाठी हिस्सा द्या,” अशी मागणी केली. त्यावर आईने त्याला समजावून सांगताना म्हटले की, “तुला राहण्यासाठी आजीचे घर दिले आहे, आता हे घर तुला दिले तर आम्ही कुठे राहणार?”यामुळे अमोलने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अमोलने आपल्या हातातील लाकडी काठीने वडील संजय काळे यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर जोरात प्रहार केले. पतीला वाचवण्यासाठी मालन काळे मध्ये पडल्या असता, मुलगा व सून प्रियंका या दोघांनी त्यांनाही हाताने बेदम मारहाण केली. “तुम्हाला बघून घेतो, जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाले.

याप्रकरणी मालन काळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी अमोल काळे आणि प्रियंका काळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपासपोलीस हवालदार म्हेत्रे करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

विवाहितेने तरुणाशी वारंवार ठेवले शारीरिक संबंध; ' बलात्कार' म्हणताच कोर्टाने सुनावले खडे बोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.