Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eknath Khadse on Ajit Pawar: मोठी बातमी..! अजित दादांचा राजीनामा? ‘पार्थचे’ प्रताप येणार अंगलट..! पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी ‘या’ नेत्याकडून राजीनाम्याची मागणी 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 6 November 2025, 16:49
Big news..! Ajit Dada's resignation? 'Partha' Pratap will come back..! 'This' leader directly demands resignation in the alleged land scam case in Pune

Eknath Khadse on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन अवघ्या  300 कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या वादग्रस्त व्यवहारप्रकरणी पुणे येथील तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु  यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी महसूलमंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

‘बनवाबनवी’ आणि व्यवहार रद्द करण्याची मागणी

एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीने  1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याच्या व्यवहारात ‘मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी’ झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राज्य सरकारने हा व्यवहार तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

व्यवहार रद्द करण्याची कारणे सांगताना खडसे म्हणाले..

“ही जमीन ‘महार वतनाची’ असल्यामुळे तिची खरेदी करण्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, जी या प्रकरणात घेतलेली दिसत नाही. या मूळ कारणावरून हा व्यवहार रद्द होऊ शकतो.”

स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी जी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत, ती बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला. केवळ एक लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीने 300 कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली आणि  300 कोटी रुपये कोठून आले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

न्यायाधीशामार्फत चौकशीची मागणी

खडसे यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधत, हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाशी संबंधित असल्याने सरकारी चौकशी समितीकडून निष्पक्ष सत्य बाहेर येईल अशी शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले.

त्यामुळे, या प्रकरणातील ‘गौडबंगाल’ बाहेर काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी  खडसे यांनी मागणी केली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Pune Crime: Pune shocked..! "You were made to work in a beauty parlor..."; 13-year-old minor girl brought from Bangladesh was repeatedly raped for 4 days; There is a stir in the city

Pune Crime: पुणे हादरलं..! "तुला ब्युटी पार्लरमध्ये कामाला..."; बांगलादेशाहून आणलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 4 दिवस वारंवार बलात्कार; शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.