Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरंध घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला, सुदैवाने जीवितहानी नाही

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 November 2025, 11:01

इम्रान आत्तार

 

भोर: भोर-महाड (Bhor News) मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर वेणुपुरी गावाच्या हद्दीत सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटमार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामासाठी सिमेंट घेऊन जाणारा ट्रक रात्रीच्या सुमारास घाटमार्गाने जात होता. मात्र, वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो पलटी झाला.

घटनेनंतर तात्काळ स्थानिकांनी आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरा क्रेन आणि जेसीबी मशीनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. या दरम्यान घाटातील रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना सुरक्षा उपाययोजनांची कमतरता असल्याने अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्रशासनाने खबरदारी घेऊन वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : मोबाईल न मिळाल्याने 21 वर्षीय तरुणाचे टोकाचे पाऊल; ‘बीबीए’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

Sunday, 5 April 2026, 18:46

कुंजीरवाडी, थेऊर फाटा परिसरात एअरटेल व जिओ कंपनीचा ‘ढिसाळ’ कारभार! इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत..

Sunday, 5 April 2026, 18:35

पुणे मेट्रोचा विस्तार पर्यावरणाच्या मुळावर? 2386 जुन्या झाडांवर कुऱ्हाड; 41 हजार नवीन झाडे लावायला पुण्यात जागाच मिळेना

Sunday, 5 April 2026, 18:26
nana patole

Maharashtra Politics : 8 दिवसांत मोठा राजकीय भूकंप? नाना पटोलेंनी वर्तवली राजकीय उलथापालथीची शक्यता; 5 एप्रिलची मोठी बातमी

Sunday, 5 April 2026, 18:17

इंदुरीत बास्केटबॉल स्टँड कोसळल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रशासनाच्या निष्काळजीपणाने घेतला निष्पाप बळी

Sunday, 5 April 2026, 17:54

रिक्षाचालकांनो सावधान! आता मराठी बोलता येत नसेल तर परवाना थेट रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहेत नवे नियम

Sunday, 5 April 2026, 17:47
Next Post
Laxman Hake On Supriya Sule: Supriya Sule's attempt to grab 100 acres of land! Laxman Hake's allegations create a stir

Laxman Hake On Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून 100 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न! लक्ष्मण हाकेंच्या आरोपाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.