Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: भोर हादरलं! मोबाईल दिला नाही म्हणून 75 वर्षीय वृद्धाची हॉटेलमध्ये हत्या; जांभळीतील हॉटेलमध्ये खुनाचा थरार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 March 2026, 19:34

विशाल शिंदे

 

नसरापूर : भोर तालुक्यातील जांभळी येथे (Bhor News) धक्कादायक घटना घडली असून हॉटेलमध्ये झोपलेल्या 75 वर्षीय वृद्धाची अज्ञात बोथट हत्याराने हत्या करण्यात आल्याची घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलमधील कामगारावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल सखाराम रसाळ (वय 48, रा. जांभळी, ता. भोर) यांच्या मालकीचे ‘7/12 शेतकरी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल’ नसरापूर ते वेल्हे रोडलगत आहे. दि. 24 मार्च रोजी रात्री 11.00 ते 25 मार्च रोजी सकाळी 9.00 या दरम्यान हॉटेलमध्ये ही घटना घडली.

मृत व्यक्ती किसन बापू सुर्वे (वय 75) हे फिर्यादीचे सासरे असून ते त्या रात्री हॉटेलमध्ये झोपले होते. याच दरम्यान, हॉटेलमध्ये काम करणारा सागर थापा (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) याने मोबाईल न दिल्याच्या रागातून सुर्वे यांच्या डोक्यात बोथट हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दि. 25 मार्च रोजी सायंकाळी 5.55 वाजता या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. 126/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

दरम्यान, संशयित आरोपी सागर थापा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune Crime

Pune Crime : पुण्यातील 'या' परिसरात ड्रग्जचे मोठे जाळे; पोलीस आयुक्तांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार; आता अत्याधुनिक 'ड्रग्ज ॲनालायझर'ने होणार तपासणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.