Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यातील ‘या’ परिसरात ड्रग्जचे मोठे जाळे; पोलीस आयुक्तांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार; आता अत्याधुनिक ‘ड्रग्ज ॲनालायझर’ने होणार तपासणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 March 2026, 19:48
Pune Crime

photo- social media

Pune Crime : पुणे शहराला ‘ड्रग्जमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पोलीस प्रशासनाने कारवाई तीव्र केली असताना, काही भाग अमली पदार्थांच्या विळख्यात खोलवर अडकले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या ताज्या विश्लेषणानुसार कोंढवा, येरवडा आणि खडक या भागांमध्ये ड्रग्जसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी घेतलेल्या 1 महत्त्वाच्या गुन्हे आढावा बैठकीत यावर सखोल चर्चा झाली. केवळ साठा जप्त करण्यापुरती कारवाई न करता, ड्रग्जच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

कोंढवा, लक्ष्मीनगर, येरवडा, काळेपडळ, खडक आणि लोणी काळभोर ही 6 पोलीस ठाणे ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखली गेली आहेत. याशिवाय शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, वारजे, पर्वती, मार्केटयार्ड, बाणेर, वानवडी, हडपसर, खराडी, वाघोली यांसह एकूण 17 ठाण्यांच्या हद्दीतही ड्रग्जची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे शहरातील एकूण 22 पोलीस ठाण्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठाण्यात 1 स्वतंत्र ‘अँटी-ड्रग्ज पथक’ स्थापन केले जाणार आहे. 2 अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या पथकांना अत्याधुनिक ‘ड्रग्ज ॲनालायझर’ उपकरणे देण्यात येणार आहेत. यामुळे केवळ कारवाईच नाही, तर तपासाची गती आणि अचूकता वाढण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, नागरिकांच्या सहभागासाठी 1 विशेष ॲप सुरू करण्यात येणार आहे. या ॲपवर माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. ‘माझा प्रभाग ड्रग्जमुक्त’ या उपक्रमाअंतर्गत स्थानिक नगरसेवकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 4 प्रभागांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Pune Crime: A major conspiracy was foiled in Katraj Ghat! The Bharati Vidyapeeth police arrested a criminal from Sarai along with a villager.

Pune Crime: कात्रज घाटात मोठा घातपाताचा डाव उधळला! गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.