Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News: भिगवणच्या उपसरपंचपदी कपिल भाकरे यांची निवड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 14:54

भिगवण: भिगवण (Bhigwan News) ग्रामपंचायतीतील उपसरपंच निवडीचा ‘संगीत खुर्ची’चा खेळ संपला आहे. उर्वरित दोन महिन्यांच्या कालावधीसाठी कपिल भाकरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. सरपंच गुरप्पा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीचे सर्व कामकाज ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी यांनी पाहिले. मागील काही महिन्यांपासून भिगवण ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच बदलण्याचा क्रम जणू ठरलेला कार्यक्रमच बनला आहे. चेहरा बदलतो, पदाचा कालावधी बदलतो, पण ‘संगीत खुर्ची’चा हा खेळ मात्र सुरूच आहे.

 

सध्याच्या निवडीपेक्षाही पुढे होणाऱ्या बदलांचीच ग्रामस्थांमध्ये जास्त कुजबुज सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये पदासाठी होत असलेली अदलाबदल आणि मर्यादित कालावधीसाठी होणारी निवड यामुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होतो की काय, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

उपसरपंचपदी निवड झालेले कपिल भाकरे यांच्याकडून येत्या दोन महिन्यांत कोणते ठोस निर्णय किंवा कार्ययोजना राबवली जाईल, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अत्यंत कमी कालावधीसाठी पद मिळाल्याने भाकरे हे गावाच्या विकासासाठी नेमके कोणते महत्त्वाचे पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“दोन महिन्यांसाठी उपसरपंच पदाची निवड करून सत्ता मिळवताना ‘संगीत खुर्ची’ शब्दाची वलगणा करून सत्तेवर असलेल्या सत्ताधारी यांनी या घटनेची पुनरावृत्ती करून जनतेच्या मताचा विश्वासघात केला आहे.”
— आप्पासाहेब गायकवाड
सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, पश्चिम इंदापूर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post
Smriti Mandhana Wedding

Smriti Mandhana Wedding : वडिलांना हर्ट अटॅक,...स्मृती मानधनाचा घेतला मोठा निर्णय... सोशल मिडिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.