Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan Kidnapping Case: बारामती-इंदापूर-दौंडमध्ये उद्या कडकडीत बंद; भिगवण अपहरण प्रकरणावर हिंदू संघटनांचा आता आर-पारचा लढा, राहुल कुल यांचा निषेध करत मांडल्या तीन मोठ्या मागण्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 February 2026, 20:11
Bhigwan Kidnapping Case: Strict shutdown in Baramati-Indapur-Daund tomorrow; Hindu organizations now fighting across the country over Bhigwan kidnapping case, Rahul Kul protesting, three major demands raised

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर (Bhigwan Kidnapping Case) तालुक्यांत उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. भिगवण प्रकरणाच्या निषेधार्थ (MLA Rahul Kul) सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती येथील अहिल्या भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोमवारी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. (Indapur News)

 

बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. आरोपींना मदत केली जात आहे आणि हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत आमदार राहुल कुल यांचाही निषेध व्यक्त करण्यात आला. या बैठकीत तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. भिगवण प्रकरणात आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्रात धर्मांतरणविरोधी कायदा लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि तथाकथित ‘लव्ह जिहाद’ विरोधात स्वतंत्र कायदा करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

बैठकीत वक्त्यांनी धर्मांतरण प्रक्रियेसाठी राज्य शासनाची पूर्वपरवानगी अनिवार्य करावी, असे मत व्यक्त केले. लग्नानंतर धर्मांतरणाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचेही काही वक्त्यांनी सांगितले. खोटे आमिष, प्रलोभन किंवा ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून विवाह झाल्यास दोषींना किमान 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा देणारा कायदा राज्य सरकारने करावा, अशी मागणीही पुढे आली.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. बंदच्या आवाहनामुळे बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक वाहतूक यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून संबंधित प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरात शिरले चोरटे! मस्साजोग गावात दहशतीचे वातावरण; केज पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 15:41
Crime in Pune! Pistols and axes in the hands of minors; Sinhagad Road police set a trap and the accused was arrested

पुण्यात गुन्हेगारीचं सावट! अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुल अन् कोयते; सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपी गजाआड

Friday, 10 April 2026, 15:34

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30
Next Post
Pune Road Closed: Important notice for Pune residents! Traffic on Palkhi Highway closed for security reasons, traffic closed for 2 hours on February 23

Pune Road Closed: पुणेकरांसाठी महत्त्वाची सूचना! पालखी महामार्गावर सुरक्षा कारणास्तव वाहतूक ठप्प, 23 फेब्रुवारीला 2 तास वाहतूक बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.