Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अक्षय मस्केवरील हल्ल्यामागे आंदेकर गँगचे 1 वर्षाचे नियोजन; पुण्यात सुरु असलेल्या टोळी संघर्षात मोठे खुलासे

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 23 May 2026, 10:39

पुणे: पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेला गँगवॉरचा (टोळी संघर्ष) रक्तरंजित थरार अजूनही थांबलेला नाही. आंदेकर टोळीने आकाश मस्के याचा भाऊ अक्षय मस्के याच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला झाला होता.  बुधवारी (दि. 20) सातारा रोडवरील बालाजीनगर भागात अक्षय मस्केवर दोन पिस्तुलांमधून गोळीबार करण्यात आला आणि धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.

विशेष म्हणजे, ४ ते ५ महिन्यांपूर्वीच एका मित्राने अक्षयला ‘तुझ्यावर पाळत ठेवली जात आहे’ असा इशारा दिला होता. दरम्यान, या  हल्ल्यामागे आंदेकर टोळीचे गेल्या १ वर्षापासूनचे नियोजन होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

उत्तर प्रदेशात रचला कट

हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आवेज शेख हा आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकरचा अत्यंत जवळचा मानला जातो. आवेजवर यापूर्वी कोंढवा गोळीबार प्रकरणात ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली होती. वनराज आंदेकरांच्या खुनानंतर आवेज शेखने उत्तर प्रदेशात आश्रय घेतला होता.

 

दरम्यान, चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार कारागृहात जाण्यापूर्वी कृष्णा आंदेकरने काही पिस्तुले आवेजकडे दिली होती. उत्तर प्रदेशातून परत आल्यानंतर आवेजने अक्षय मस्के एकटा सापडताच त्याच्यावर थेट हल्ला केला. यात स्वतः आवेजने गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

गँगवॉरमध्ये आता आरोपींच्या नातेवाईकांना लक्ष्य केले जात आहे. यापूर्वी आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची हत्या झाली असून, सोमनाथ गायकवाड व अनिकेत दुधभाते यांच्या नातेवाईकांवरही हल्ल्याचा कट होता.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कामगारांनो लक्ष द्या! 60 वर्षांनंतर मिळणार पेन्शन; पेन्शनपासून मुलांच्या शिक्षणापर्यंत मिळणार हजारोंची मदत

Thursday, 8 October 2026, 14:38

एस. एम. जोशी पूल परिसर तातडीने रिकामा करण्याच्या सूचना; पुणे पोलिसांकडून आंदोलकांना नोटीस

Thursday, 8 October 2026, 14:38

पुण्यात आजोबांचा पीएमपीनं प्रवास! गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडलं भयंकर; भामट्यांनी संधी साधत…

Thursday, 8 October 2026, 14:29

नानांवर गंभीर आरोप करूनही शांत बसली नाही, त्यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य

Thursday, 8 October 2026, 14:15

मध्यरात्री लोणावळ्यात पोलिसांनी तरुणाला घेरलं…! अंगझडती घेताच मिळालं 74 लाखांचं कोकेन

Thursday, 8 October 2026, 14:01

ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका? गोपनीय अहवालाने यंत्रणांची चिंता वाढली,Z प्लस सुरक्षेचा निर्णय….

Thursday, 8 October 2026, 13:48
Next Post

लाचखोर उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये 1 कोटीहून अधिकचे घबाड; सोने- चांदीसह रोकड जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp