Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाचखोर उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये 1 कोटीहून अधिकचे घबाड; सोने- चांदीसह रोकड जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 23 May 2026, 11:07

जळगाव: जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेले उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने बारी यांच्या बँक लॉकरची झडती घेतली असता, त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1 कोटी 7 लाख 44 हजार 75 रुपये एवढी आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बारी यांचे भुसावळमधील कॉसमॉस बँकेच्या शाखेत एक लॉकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी या लॉकरची तपासणी केली.

या झडतीमध्ये पोलिसांना ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले, ज्यात सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. या सोन्याची आजची किंमत सुमारे 99 लाख 4 हजार 960 रुपये आहे. याशिवाय लॉकरमध्ये 8 लाख 36 हजार 500 रुपयांची रोकड आणि 2 हजार 625 रुपयांचे चांदीचे दागिनेही पोलिसांना आढळून आले आहेत. हा सर्व मुद्देमाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केला आहे.

 

ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलिस अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. लाचखोर उपनिबंधक जगदीश बारी यांना  न्यायालयाने 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43
Next Post

Casino Fugu – Underholdning på din måte i Norge

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.