Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Plane Crash: “हा अपघात नाहीच!” अमोल मिटकरींचा आक्रमक पवित्रा; ब्लॅक बॉक्सच्या गुपितावरून महाराष्ट्रात नवा भूकंप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 21:34
Ajit Pawar Plane Crash: "This is not an accident!" Amol Mitkari's aggressive stance; New earthquake in Maharashtra over the secret of the black box

पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचा 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यात शोककळा पसरली. मात्र या अपघातानंतर (Amol Mitkari) अपघात की घात असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यापूर्वीच तपासाबाबत अनेक शंका मांडल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ब्लॅक बॉक्ससंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. (Maharashtra Politics)

 

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपघातानंतरचा विमानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी विमानाच्या टेल म्हणजे शेपटीकडे लक्ष वेधत ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, विमानाचा ब्लॅक बॉक्स सामान्यतः टेल भागात बसवला जातो. अपघाताच्या वेळी विमानाचा पुढील भाग सर्वाधिक नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असते, तर टेल भाग अनेकदा तुलनेने सुरक्षित राहतो. त्यामुळेच ब्लॅक बॉक्स शेपटीत ठेवण्याची रचना असते, असे त्यांनी म्हटले आहे.

मिटकरी यांनी पुढे असा मुद्दा मांडला की, अपघातग्रस्त विमानाची शेपटी जळालेली किंवा पूर्णपणे नष्ट झालेली दिसत नाही. त्यामुळे ब्लॅक बॉक्सला गंभीर नुकसान होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स अत्यंत उच्च तापमान सहन करू शकतो आणि तीव्र आगीतही त्यातील डेटा सुरक्षित राहील, अशा प्रकारे त्याची निर्मिती केलेली असते. अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स कसा जळाला किंवा त्याला मोठे नुकसान कसे झाले, हा मूलभूत प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, या संदर्भात अधिकृत तपास यंत्रणेकडून आधीच तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र राजकीय स्तरावरून उपस्थित होणाऱ्या या प्रश्नांमुळे अपघाताच्या चौकशीकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post

Big Breaking: कदमवाकवस्ती येथील अमित बिर्याणीमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.