Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईस्क्रीम पार्लर मालकावर फायरींग करणारे आरोपी गजाआड : सासवड पोलिसांची कामगिरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 24 July 2024, 15:18

सासवड : सासवड एसटी स्टैंड समोर राहुल नामदेव टिळेकर यांचे ( वय ३८ वर्षे, रा. सोळंकी टॉवर्स सासवड ता. पुरंदर जि पुणे) श्रीशाज आईस्क्रीम पार्लर असून दि. १८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राहुल टिळेकर हा त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इसमांनी दुकानात येवून आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाले नंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर याचेवर बंदुकीतून एक गोळी झाडून आरोपी पळून गेले होते.  याबाबत विजय नामदेव टिळेकर याने सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली होती. याप्रकरणातील आईस्क्रीम पार्लर चालकावर फायरींग करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन ग्रामीण पुणे यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूसे जप्त केले आहेत.

 

दरम्यान, सासवड एसटी स्टैंड समोर राहुल नामदेव टिळेकर यांच्या मालकीचे ( वय ३८ वर्षे, रा. सोळंकी टॉवर्स सासवड ता. पुरंदर जि पुणे) श्रीशाज आईस्क्रीम पार्लर असून दि. १८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राहुल टिळेकर हा त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इसमांनी दुकानात येवून आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाले नंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर याचेवर बंदुकीतून एक गोळी झाडली होती. सासवड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी फायरींग झाल्याने ताबडतोब पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, सासवड पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासून आरोपींचे मोटार सायकलचा माग काढून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ३(५) आर्म अॅक्ट ३,२५,२७ प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. आरोपी नामे अजय संभाजी जगताप वय ४२ वर्ष, दवानंद संभाजी जगताप वय ३५ वर्षे, प्रताप संभाजी जगताप वय ३८ वर्षे, तिघे मुळ रा. मांडकी ता. पुरंदर जि. पुणे, सुजल तमन्ना आंबेघर वय २० वर्षे, रा. चंदननगर, खराडी पुणे , सुमित कमलाकर वाघमारे वय १९ वर्षे, उंड्री होलेवस्ती, पुणे यांना अटक करण्यात आलेली असून सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत. आरोपीकडून दोन गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतूस असा एकूण एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आमच्या कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल टिळेकर याने प्रताप जगताप व त्याचे पत्नीचा नेहमी होणारा कौटुंबिक वादविवाद बऱ्याच वेळी मिटविला होता, त्यामुळे प्रताप जगताप हा राहुल टिळेकर याचेवर चिडून होता. जखमी राहुल टिळेकर याचे प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप यांचे सोबत वाद झाला होता. “आमचे कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर राहुल टिळेकर यास गोळया घालीन” अशी धमकी जगताप भावंडांनी विजय टिळेकर यांच्या जवळ दिली होती. त्यामुळे फिर्यादी व जखमी यांना मारण्यासाठी जगताप भावंडांनीच अनोळखी इसम पाठविले आहेत. असे पोलीस तपासात समोर आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे प्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री. तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पो स्टे चे पो नि त्रयीकेश अधिकारी, स्था.गु.शा.चे सपोनि योगेश लंगुटे, राहूल गावडे, पोसई प्रदीप चौधरी, अमित सिद-पाटील, सासवड पो स्टेचे सपोनि नितीन अतकरे, पोसई अतुल खंदारे, श्रीराम पालवे, अर्जुन चोरगे, स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश चिगळे, धीरज जाधव, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, अमोल शेडगे, अक्षय सुपे, सासवड पो स्टे चे अंमलदार निलेश जाधव, सुरज नांगरे, लियाकत मुजावर, प्रतिक धिवार, वैभव मदने, विकास ओंबासे, तेजस शिवतरे यांनी केली असून पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी हे करत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

यशवंत साखर कारखान्याच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करा; पीएमआरडीकडे यशवंतच्या संचालक मंडळाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.