Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Dhayari Crime: तरुणीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग पैशांसाठी दिला त्रास; फसवणुकीमुळे तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 September 2025, 20:15
Pune Dhayari Crime: The young woman lured him into a love trap and then harassed him for money; The young man took extreme steps due to the deception

Pune Dhayari Crime

पुणे : धायरी परिसरात (Pune Dhayari Crime) एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमाच्या बहाण्याने त्याला पैशांसाठी त्रास दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या मुलीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत तरुणाच्या पत्नीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण विवाहित होता. आरोपी महिला धायरी परिसरात राहते. तिने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर धमकावून त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. महिला आणि तिच्या मुलीने त्याला वारंवार त्रास दिला. या सततच्या छळामुळे शनिवारी (13 सप्टेंबर) तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पत्नीच्या फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या मुलीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेची अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
RBI On EMI Loan: Beware of those who spend money on EMI and spend money on EMI: RBI will bring 'this' new rule; Read in detail...

EMI वर खरेदी करून हफ्ते थकवणाऱ्यांनो सावधान: आरबीआय आणणार 'हा: नवीन नियम; वाचा सविस्तर...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.