Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: तरुणाचा प्रताप! स्वत: चं बॅंक खाते सायबर स्कॅमर्सना दिलं वापरायला, पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 November 2025, 15:26
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Photo-Social Media

Pune Crime: पुणे ता. 25: पुण्यात शेअर बाजारात जास्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची करोडोंची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी आपल्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होऊ देण्यासाठी चोरट्यांना परवानगी देत होता. Pune Crime

 

हेही वाचा- Pune News: पुणे ‘कॉप 24’ पोलिसांच्या ड्रेसकोडमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अरविंद बाबूलालजी लोढा (55) रा. प्रधिकरण निगडी असे आहे. शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात नुकतीच या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणातून तपासणीचे वेग फिरवत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्याची रक्कम जमा होऊ देण्यासाठी आपले बॅंक खाते चोरट्यांचा वापरण्यास देत होता.

एका नागरिकाला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत  73,69,000 रु. ची फसवणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आढळून आणले की, या पैकी 30,84,000 रु. इतकी रक्कम दहा वेगवेगळ्या बॅंक व्यवहारांद्वारे आरोपी लोढा यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. सायबर चोरटे थेट आपल्या खात्यांमध्ये रक्कम न घेता, “मोठा परतावा मिळेल” किंवा “फायदेशीर काम” असे आमिष देऊन इतरांच्या खात्यांचा वापर करतात अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली.

अरविंद लोढा हे देखील या सायबर फसवणूकीचा भाग बनले होते. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53
Next Post
Pune News: Dragged into the web of love; 13-year-old girl abducted, stepmother said "You need money for expenses...

Pune News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 13 वर्षीय मुलीला पळून नेलं, सावत्र आई म्हणाली " तुम्हाला खर्चासाठी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.