Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! महापालिकेचे २.३० लाखांचे पथदिवे लंपास..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 15:49
Pune Crime

photo-ppn

Pune Crime : बिबवेवाडीमधल्या संत एकनाथनगर भागात सुशोभिकरणाच्या कामासाठी ठेवलेले पथदिवे आणि खांब चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला. पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता शिवानंद अंकोलीकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. Pune Crime

पोलिसांच्या माहितीनुसार, पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर या रस्त्यावर पथदिवे बसवण्याचे काम सुरू होते. हे दिवे आणि खांब पदपथावर ठेवलेले असताना चोरट्यांनी त्यावर हात साफ केला. जवळपास २ लाख ३० हजार रुपयांचा माल गायब झाला. चोरी लक्षात आल्यावर पोलिसांनी जागेची पाहणी केली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. चोरट्यांचा शोध सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.

 

यासह आणखीन २ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या

घोरपडीतील मोबाइल दुकान फोडून रोकड लंपास

घोरपडी गावातल्या एका मोबाइल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड पळवली. दुकानाचे मालक गोविंद परदेशी यांनी मुंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानात घुसून गल्ल्यातली रोकड उचलली. सकाळी दुकान उघडताना दरवाजा उचकलेला दिसला आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.

सिंहगड रस्ता परिसरात घरफोडी

सिंहगड रस्त्यावर हिंगणे खुर्द येथील सावित्री अपार्टमेंटमधील एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले. प्रशांत ढळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सुमारे ३८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अडगाळे करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19
Next Post
Gauri Garje Suicide: What did Pankaja Munde's PA Anant Garje's father-in-law say in the FIR? Read the FIR in front of him...

Gauri Garje Suicide: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या सासऱ्याने FIR मध्ये काय म्हटलंय?  FIR समोर, वाचा... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.