Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: नारायणगाव एस.टी. स्टँडजवळ 3 गावठी पिस्तुले जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3 संशयित अटकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 5 November 2025, 22:18
Pune Crime: 3 village pistols seized near Narayangaon ST stand; 3 suspects arrested in joint operation by Pune Rural Police

Pune Prime News

अमित मुंडीक

 

पुणे: मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल (पुणे ग्रामीण) यांच्या आदेशान्वये 30 ऑक्टोबर 2025 रोजी दहशतवाद (Pune Crime) विरोधी शाखा (Pune News) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना नारायणगाव एस.टी. स्टँड परिसरात तीन इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे धनंजय चक्रधर साळुंखे (वय 20, रा. कारेगाव, ता. शिरूर), सुरज आप्पासाहेब कडीले (वय 18, रा. रामलिंग, शिरूर) आणि अनमोल दादाभाऊ जाधव (वय 27, रा. कारेगाव, ता. शिरूर) अशी आहेत.

या आरोपींविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 228/2025 भा.दं.वि. कलम 3(1), 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत धनंजय साळुंखे याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचा एक गुन्हा नोंद असल्याचे उघड झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी शस्त्र खरेदी व बाळगण्यामागील हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईचे कौतुक करताना पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दहशतवाद विरोधी शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, महादेव शेलार, प्रविण सांगे तसेच अंमलदार विक्रम तापकीर, दीपक साबळे, मोसिन शेख, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव, हेमंत विरोळे, अक्षय नवले, रविंद्र जाधव, सुनील कोळी, संकेत जाधव आणि चेतन पाटील यांनी सहभाग घेतला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Faltan Doctor News: Police Department issues sensitive guidelines for media regarding Phaltan case

Faltan Doctor News: फलटण प्रकरणाबाबत माध्यमांसाठी पोलीस विभागाच्या संवेदनशील मार्गदर्शक सूचना जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.