Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vasant More: पुण्यात वसंत मोरेंचा ‘गेम’ झाला? स्वतःसह मुलाचाही दारुण पराभव; फेसबुक पोस्टने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 January 2026, 15:15
Vasant More

पुणे: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या (Vasant More) निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला आणि या निकालाने राज्याच्या राजकारणात (Pune Mahapalika Result) मोठी उलथापालथ घडवून आणली. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपा-शिंदे शिवसेना युतीने निर्विवाद (Pune Politics) वर्चस्व मिळवत सत्ता काबीज केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्येही भाजपाने मोठा विजय नोंदवला. दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गटातील काही उमेदवार), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. (Latest Marathi News)

 

पुण्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे वसंत मोरे यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव रुपेश मोरे यांनाही मतदारांनी नाकारलं. प्रभाग 40 (ड) मधून लढलेले रुपेश मोरे यांचाही पराभव झाला.

या पराभवानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांच्या पोस्टमधील शेवटच्या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो आणि आता तर 20 हजार 867 पीडित, शोषित, प्रामाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे, परिणाम तर भोगावे लागतील ना…” असं त्यांनी लिहिलं आहे.

या ‘परिणाम तर भोगावे लागतील ना…’ या वाक्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा कुणाला दिलेला इशारा आहे का? की राजकीय संघर्षाची नवी दिशा सूचित करणारा संदेश आहे? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

एकेकाळी पुण्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या वसंत मोरे यांना मिळालेला हा धक्का ठाकरे गटासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये पुण्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Nagpur News: 'IT' explosion in Nagpur as soon as the elections are over! Black market of betel nut exposed; 'Mumbai connection' worth crores exposed

Nagpur News: निवडणूक संपताच नागपुरात 'आयटी'चा धमाका! सडक्या सुपारीच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; कोट्यवधींचे 'मुंबई कनेक्शन' उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.