Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अचानक हवामान बदलले! ‘मुरासू’ चक्रीवादळामुले तापमानात बदल; वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची तीव्र शक्यता

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 22:13

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र ‘मुरासू’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुणे शहरासह परिसरात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी आणि दुपारीही शहरातील विविध भागांत हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शहराच्या कमाल तापमानात एकाच दिवसात सुमारे आठ अंश सेल्सिअसने घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यासाठी २ नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, ३ आणि ४ नोव्हेंबरच्या अद्ययावत हवामान इशाऱ्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. तरीही शहरात पावसाची शक्यता कायम असल्याने हवामानातील बदलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, अवकाळी पावसाने कमाल तापमानात एका दिवसात सुमारे आठ अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेल्याने वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पुणेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भयानक अपघात! पीएमपीएल बस थेट थांब्यावर आदळली; ८ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Tuesday, 3 November 2026, 22:59

लोणी काळभोर येथील सराईत मटका जुगार चालक विनोद झेंडे दोन वर्षांसाठी हद्दपार!

Tuesday, 3 November 2026, 22:15

पुण्यात अचानक हवामान बदलले! ‘मुरासू’ चक्रीवादळामुले तापमानात बदल; वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची तीव्र शक्यता

Tuesday, 3 November 2026, 22:13

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी तुफान गर्दी! ४,४६२ घरांसाठी तब्बल ३.२५ लाखांहून अधिक अर्ज दाखल

Tuesday, 3 November 2026, 21:21

दिल्ली-पुणे विमानात ३० हजार फूट उंचावर भयानक थरार! प्रवाशाने खिडकी समजून चक्क दार उघडण्याचा केला प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Tuesday, 3 November 2026, 20:45

Loni Kalbhor News: शाळेच्या बॅगेत कोयते घेऊन आले विद्यार्थी; पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या!

Tuesday, 3 November 2026, 19:50
Next Post

लोणी काळभोर येथील सराईत मटका जुगार चालक विनोद झेंडे दोन वर्षांसाठी हद्दपार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp