Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar Health Update: थकवा अन् अशक्तपणाचा त्रास! शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 February 2026, 19:38

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक (Sharad Pawar Health Update) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती रविवारी काहीशी बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक (Ruby Hall Clinic) येथे दाखल करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. (Latest Marathi News)

 

गेल्या काही दिवसांत पवार यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने बारामतीहून पुण्यात हलवण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांच्या उपचारानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेझ ग्रँट यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पवार यांना दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांची रक्तचाचणी तसेच सिटीस्कॅन करण्यात आला असून प्राथमिक अहवाल समाधानकारक आहेत. सध्या कोणतीही गंभीर समस्या आढळलेली नसली तरी वयोमानानुसार आवश्यक काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याभरापासून पवार थोडे अस्वस्थ होते. नियमित तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी डॉक्टरांनी त्यांना बोलावले होते. “त्यांची प्रकृती स्थिर आहे. गंभीर चिंतेचे कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकारणात सक्रिय असलेले आणि अनेक दशकांचा अनुभव असलेले शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी नेहमीच उत्सुकता आणि चिंता व्यक्त होत असते. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील 2 दिवसांत डॉक्टर त्यांच्या अहवालांच्या आधारे घरी सोडण्याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक संकेत मिळत असले तरी समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08
Next Post
Bhigwan Kidnapping Case: Strict shutdown in Baramati-Indapur-Daund tomorrow; Hindu organizations now fighting across the country over Bhigwan kidnapping case, Rahul Kul protesting, three major demands raised

Bhigwan Kidnapping Case: बारामती-इंदापूर-दौंडमध्ये उद्या कडकडीत बंद; भिगवण अपहरण प्रकरणावर हिंदू संघटनांचा आता आर-पारचा लढा, राहुल कुल यांचा निषेध करत मांडल्या तीन मोठ्या मागण्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.