Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाजिरवाणे कृत्य..! आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या बोर्डावर वयस्कर व्यक्तीने केली लघुशंका; शिवभक्तांमध्ये तीव्र संताप

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 31 May 2025, 17:02

पुणे: आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरातील शिवसृष्टीच्या बोर्डवर एका वयस्कर व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवभक्तांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अमोल कुलकर्णी असे त्या वयस्कर व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून तपास सुरू आहे.

 

स्थानिक नागरिक आणि शिवसृष्टीच्या समर्थकांकडून या लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. स्थानिकांनी अमोल कुलकर्णी याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सदर लज्जास्पद घटनेमुळे शिवसृष्टीच्या पावित्र्याला धक्का लागल्याची भावना शिवभक्तांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अश्या लज्जास्पद कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची करावी अशी मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. आरोपी कुलकर्णी हा मतिमंद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरोपी कुलकर्णी याला मराठा समाजाने काळे फासून निषेध व्यक्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीसांकडून सदर घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post
patholes on Pune-solapur highway loni kalbhor

''अजित दादा तुमचा रस्ता अभिनेत्रीच्या गालासारखा मऊ, मग आमचा खलनायकासारखा विद्रूप का?'' पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुर्दशेवर नागरिकांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.